आमच्याबद्दल

ज्यांना आधार हवा, त्यांच्यासाठी आम्ही आहोत

नवजीवन आधार संस्था ही ठाणे, महाराष्ट्र येथे कार्यरत असलेली नोंदणीकृत सामाजिक संस्था असून, समाजातील गरीब, निराधार व गरजू मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अविरतपणे कार्य करत आहे.

संस्थेची ओळख

निराधार मुलांच्या भविष्यासाठी समर्पित कार्य

नवजीवन आधार संस्था ही ठाणे, महाराष्ट्र येथे कार्यरत असलेली नोंदणीकृत (रजिस्टर्ड) सामाजिक संस्था आहे. समाजातील गरीब, निराधार व गरजू मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्था अविरतपणे कार्य करत आहे.

ज्या गरीब व गरजू पालकांना आपल्या मुलांना शिक्षण देता येत नाही, तसेच राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करता येत नाही, अशा पालकांची मुले उदरनिर्वाहासाठी काम-धंद्यासाठी बाहेर जाण्यास भाग पडतात. अशा मुलांना आमच्या आश्रम/हॉस्टेलमध्ये शिक्षण, जेवण, राहणे व आरोग्य या सर्व मूलभूत गरजांची पूर्तता करून प्रवेश दिला जातो.

नवजीवन आधार संस्था कार्यालय
Reg. No. MH/2009 — नोंदणीकृत संस्था
ध्येय व दृष्टी

आमचे कार्य कशासाठी आहे

🎯 आमचे ध्येय (Mission)

ज्या गरीब व गरजू पालकांना आपल्या मुलांना शिक्षण देता येत नाही, तसेच राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करता येत नाही, अशा पालकांची मुले उदरनिर्वाहासाठी काम-धंद्यासाठी बाहेर जाण्यास भाग पडतात. अशा मुलांना आमच्या आश्रम/हॉस्टेलमध्ये शिक्षण, जेवण, राहणे व आरोग्य या सर्व मूलभूत गरजांची पूर्तता करून प्रवेश दिला जातो.

👁️ आमची दृष्टी (Vision)

प्रत्येक निराधार मुलाला शिक्षणाचा हक्क मिळावा, त्याचे बालपण सुरक्षित रहावे आणि तो समाजाचा जबाबदार व सक्षम नागरिक बनावा, हीच आमची दृष्टी आहे.

संचालक - एस. पी. तायडे सर
संचालक परिचय

श्री. एस. पी. तायडे सर

संस्थेचे कार्य श्री. एस. पी. तायडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालते. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्था अनेक वर्षांपासून निराधार मुलांच्या सेवेत कार्यरत आहे.

"प्रत्येक मुलाला शिक्षणाचा व सुरक्षित बालपणाचा हक्क मिळावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."

— एस. पी. तायडे सर, संचालक
संस्थेची वैशिष्ट्ये

आमच्यावर विश्वास का ठेवावा

नोंदणीकृत (रजिस्टर्ड) संस्थापारदर्शक व कायदेशीर मान्यताप्राप्त कार्यपद्धती
अनुभवी व समर्पित टीममुलांच्या संगोपनासाठी प्रशिक्षित व मायाळू कर्मचारी
शाळेच्या अगदी जवळ वस्तीगृहमुलांची ये-जा सोपी, वेळेची व सुरक्षिततेची बचत
पारदर्शक कार्यपद्धतीदेणगी व मदतीचा योग्य आणि जबाबदार वापर

आमच्या कार्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे?

आमच्या उपक्रमांची सविस्तर माहिती पहा किंवा थेट संपर्क साधा.